ध्वनीदर्शक शब्द

आपल्या परिसरात आपण विविध आवाज ऐकतो.त्यात काही आवाज पशू,पक्षी,वाहन,वाद्याचे असतात.अशा प्रकारच्या आवाजासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात.त्यांना ध्वनीदर्शक शब्द असे म्हणतात.यावर आधारित १० गुणांची सराव परीक्षा सोडवा.